Nhạc sĩ: Ramchandra Ghanekar
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
या गावती कोम्डियां बनोबर
यह बॉयर कोम्डि कश्याला
रुपयां बनोबर यह च्यार आन्याची दम्डि कश्याला
चुरु चुरु बोलनारी
यह चूम्डि कश्याला
अलिया गाने कर बॉया बरोबर यह शेम्डि कश्याला
मी जोडतो इगा तूला जोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा
जोडतो इगा तूला जोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा
उश्रेंच घरी का जाऊन बसतेश
किती वेला तू मशेरी घासतेश
पाईको तू माझी गशानी दिशतेश
तूला नेवुना माहेरी छोडतो इगा तूला छोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा
गाउसर बोलतो इभाणकोर बाई
कंताल तूला या गुणाच पाई
छोट बोलायलाही आइकनार नाही
तुझी गावात वारात काडतो इगा तुझी काडतो इगा थाम तुझा छोबाड़ा फोणतो इगा
जोडतो इगा तूला छोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा
मी जोडतो इगा तूला छोडतो इगा मी जोडतो इगा
तूला छोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा
जोडतो इगा तूला छोडतो इगा ताम तुझा कमबला मोडतो इगा