नवरी पारूबाय हल्दी न भुली
नवरदेवावर सुद्धा हलद लाऊँ वेगलस्तेच चडले
मांडवातील आंघोल अटोपू नवरदेव सुटा बुटाथ सजून घोडयावर बस्तो
चोबत करवल्या, दोस्तमंडडडी, नातेवाइक
अण बैंड बाजे वाले, टिमकी वाले, बैंजो पार्टी वाले, नाशिक धोल वाले सुद्धा
या सर्वां चा संग्तिना वाजद, गाजद, डवलाद
नवरदेव घोडयावर बसून नवरी कडिल मांडवात एतोय
आणी इकडे सुरू होते लगिन गाई
जो तो एउन मंटो, वर बापानो करा तयारी
वर बापानो करवल्यानो करा तयारी पुरी
वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
ब्यांडे बजाचा, आवाज घुमलाई, नवरा बगाउला गाउयो जमलाई
रुबाब चाचा, लैरा बारी, करून आईलाई तयारी सारी
करवले नाचतान, करवला नाचतान, बाजाचा ठेक्यावरी
वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
नवराचा संगतिला हीरो भी आईलाई, खाऊन पिऊन शी दंगून गेलाई
सीनिमा मदल्या, चमचम भावल्या, गोमूचे लगनान बेगीन धावल्या
खोलीवार्याचा बगुंची ठाट हस्तान गला मदी
आण वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
नवर देवाचा रुबाबवारी, वर माय निसली लाकाची सारी
वर बापाची आइता ही नारी, दोल्याला चस्मा गल्यान सरी
आण वाजद, गाजद, निखाला नवरा बगाओ गोडी मंदी
आण वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
आण वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
यस्वन नग्वाणी केली तयारी, लगनाचा साट यो मांडलाई भारी
पोराचा लगिन ताटाते गाजद तै, लिलावाई नाक बिन वर्माई साजद तै
आखेला गाउते, नौसाला पाऊते, माओली रखने श्वरी
आरे वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी
आरे वाजद, गाजद, आईलायो नवरा बसून घोडयावरी