तुरेवले शाहीर तुमचा प्रश्नाच उत्तर आईका
शमीक रुषीणचा गल्याथ सापाचा हार घालनारया
परिक्षित राजाला शाप देनारा रुषी पुत्र मंजे
श्रुंगी होई हे खरा उत्तर है
मनी नाही भाव आणि देवा मला पाव
आचा बुआ तुम्ही महनता है पर देव तुम्हाला
पावनाँ नाई त्याचा कारण कि तुम्हाराश्युध नाई है
अभिमानाने बुआ नाही कुणी तरला जीवनाचा जुगारात तु सारकाही हरला
करुणी आकरम खोटातो माती मोल तरला मनुणाचा बुआ देव
तुझा अंतरी नाही भरला
हाती घेवणी गंगा जल बुआ लक्ष देव नाईका
हाती घेवणी गंगा जल घालता देवालांखल
तरी देव येइ नाचा वल दुच्चा पनात भरलाई मल
धेव लामलांखल तुझा मनात भरलाई मल धेव लामलांखल