समून द्या हो,
सम्दुन ध्या हो
आज शेवट ची तारीक है,
तुमची पपई सस्ती भाई,
दाम केला च पटत नाई
मी पुछात गलीत रहतो, रोज धन्द्याव तुमाला पाहतो,
तुमा बावुन इत्धमी एतो, पड़ यक तरी गेवुन जातो,
कमी करा हो किमकेलाखी,
यवडि महाई नाई,
तुमची पपई सस्ती भाई,
दाम केला च पटत नाई,
मक्की उदारी गेवुन जातेत,
रोज तु बगता मला इथ तरी,
रोज तु बगता मला इथ तरी, वलक कशी गो नाई,
तुमची पपई सस्ती भाई, दाम केला च पटत नाई,
पपई की किम्मत रास्तते हैं,
पन केला ची किम्मत जास्तत हैं,
त्या दोगांच मिलुन दहावो देतो,
तरी भी मनता जमत नाई,
विचार कराओ रोज तुमचा,
जिराइक मागारी दाई,
तुमची पपई सस्ती भाई, दाम केला च पटत नाई,
जम्गुन द्यावो,
सम्जुन घ्यावो,
आद शेवट ची तारीत है,
तुमची पपई सस्ती भाई, दाम केला च पटत नाई,