तू काउन सोडली वराणी माधे
आनहे काया केलिशु
आओ प्रेमीकाओ माझे
मले तू जोपेत मारली मले तू दोहात लोटली मले तू
धोक्यात ठेवली गरीबाचा प्रेमाव तोडली मोट्या संगा नाताव जोडली खोटा नाता
वचन देयली नही सोडिना मलेव मानली वा यवड़ासार करुना
तू काउन सोडली वराणी माधे
आन तुझा सटी राणीव
आन प्रेमीकाओ माझे काय काय नाही केलो तुझा माग
मोकात फीरलो तुझा सटी निकाल जीरलो तुझा सटी
जूरत रालो तुझा सटी दारूत पीलो तुझा सटी
बर्बाद जायलो विनाकरन पिरमात पाडलो प्रेमा
काय समझून गेतलो दुनियची फजीती भोगलो
प्रेम कराव नाही
खड़े कानाले लावलो ओ भैमन माझे
आन तुले आतारानीव
आन प्रेमीकाओ माझे
पाले येइल मंग तुझी सोयरीक होईल
आंगले तुझा हरद लावल घरो घरी तुले
आनीव घालल खुशी खुशी शेवड़ा खाशील पोरी बारी तुले
साडीने सवल गोरी गोरी नवरीव
होशील वा
बार सिंग
बांदुना बार सिंग बांदुना
तुझा लगीन होईल वराणी माझे
आन नवरी जाल्या वरव
आन प्रेमीकाओ माझे तुले मांडवातने इल भोल्यावर
जोडीन बसवल साडीले शेलयाचा गाटव बांदल बोटाले तेचा
तुले फीराले लावल मंगल श्टके जोरात मनल दोक्यावर तुझा अक्षीदा पडल वर
लगीन जाल्यावर
तुले गाड़ितने इल वराणी माझे
आन घरीनेल्यावर अवः
आन प्रेमीकाओ माझे तुले गाड़ी वर बसवल तुले
सोन्यान मडवल कानात तुझाव सांगल मितु मितु
त्याजाशी बोलाशील मंग तुले गोड़ खावाले दे इल मंग तुले
फीरालेने इल वर
दोन दिवसात दोन दिवसात
माले भूलून दाशीला वा भै मन माझे
भूलून दाशीला वा भै मन माझे
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật