नमस्कार मंदली
आजकाल पर्ते घरातली गोष्ट अशी है
घरातला पूर्गा वयात आला
कि तो आई बापाची गोटच गेत नाई
लई वंगालपना करते
पाहा ना
मायाश्यजारच्या पूराची माय
रोज तेचा बापाले सांगते
तुम्ही आपरावर जरसक भी द्यान देत ना
वो तो रोज राती बेराती द बारा बारा वाजे लोग घरी येत नाई
माली रोज भाकर भाजी होते तेचा जेवाची रोज वाटपावा लागते
जेवाची फिकरिश नाई तेले
असा कसा माय पूर्टी आला
अवा तेले आवाज तरी द्या उम्शा ओ उम्शा
थामले का यंदा तुवा लगनाज करून देतो
अवाज तूले देला की मंत्री तुम्ही जावाज देला
थामले का यंदा तुवा लगनाज करून देतो
काम काही करतनाही जालाई दिपोक्या
तुया पिक्षा बरहाई मावालाई नाचुक्या
तिवस भार फिरते तरी मंत गजी होतो
आम बापू यंदा तुवा लगनाज करून देतो
पटा वर चापो राले का काली कुण आला
माया हाथी तुया बापो भेला नाही देला
तुले कागी बोलला की मंत यंदिल पेतो
आम बापू यंदा तुवा लगन करून देतो
दुकानातला खात ते हीलाय लंब केला
शम्रा वर्त बील तुया हाजादा वर नेला
ही सोभी चार लाकी मंत मी का पैशे खातो
आम बापू यंदा तुवा लगन करून देतो
खाई संक्त बाबू माया ध्याना दाल चार
तुवा आईकू आईकू मी जालोर फंडाकार
ये से सातो लेले संग समंदालेने तो
आम बापू यंदा तुवा लगन करून देतो
आवा तूले देला की मंत येतो येतो
आम बापू यंदा तुवा लगन करून देतो