ĐĂNG NHẬP BẰNG MÃ QR Sử dụng ứng dụng NCT để quét mã QR Hướng dẫn quét mã
HOẶC Đăng nhập bằng mật khẩu
Vui lòng chọn “Xác nhận” trên ứng dụng NCT của bạn để hoàn thành việc đăng nhập
  • 1. Mở ứng dụng NCT
  • 2. Đăng nhập tài khoản NCT
  • 3. Chọn biểu tượng mã QR ở phía trên góc phải
  • 4. Tiến hành quét mã QR
Tiếp tục đăng nhập bằng mã QR
*Bạn đang ở web phiên bản desktop. Quay lại phiên bản dành cho mobilex
Vui lòng đăng nhập trước khi thêm vào playlist!
Thêm bài hát vào playlist thành công

Thêm bài hát này vào danh sách Playlist

Bài hát tarun porachi gammat do ca sĩ thuộc thể loại Country. Tìm loi bai hat tarun porachi gammat - ngay trên Nhaccuatui. Nghe bài hát Tarun Porachi Gammat chất lượng cao 320 kbps lossless miễn phí.
Ca khúc Tarun Porachi Gammat do ca sĩ Đang Cập Nhật thể hiện, thuộc thể loại Country. Các bạn có thể nghe, download (tải nhạc) bài hát tarun porachi gammat mp3, playlist/album, MV/Video tarun porachi gammat miễn phí tại NhacCuaTui.com.

Lời bài hát: Tarun Porachi Gammat

Nhạc sĩ: Dharmen Padiya

Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650

रशिकान्नो,
गावा कारे मोठ्या गमतीज गमती
गावातल्या नथ्वु बुढयची बायको मिली
तवा नथ्वु बुढयाचा नाई रडे
पण बुढयाचा दोस्त गोपारा बामन भलताच गला काड़ून रडतोता
सम्दे लोकत याला समजावे
गोपारा रडूनका चूप रहा पण काही केला तयाच रडन थाम्बेना
तेवा नथ्वु बुढयाचा जवा गेला नी मने गोपारा
रडूनको इची तेर्वित हुदे मी पटकान दुसरी बायको करतोना
गावा कड़े रहनारे लोकानना अता मराठीत इंग्रेजी शब्द घुशालनेची आदत जली
आणि मग या शब्दा शब्दा तुन गम्ती पाज़ू लागलया
यस्टी मंदी बेदम गर्दी रहायते
गन्पत्या गर्दी तुन आपले बायकोला यस्टी धूशावतो
मागा हा अस्तो बायकोला मंतो
एइ शान्ते अवो धजपूड़ा
सट्कन जान समोर चे फ्रंट वर दोन शिटची जागा घे
मांग चे ब्याक साइट वर दन्के बसते
एइ शान्ते अवो समोर चेले सरकाव न वो
शान्ती मंते अवो थे पहले सरकले हाईत न भापा
थो मंते हे कसे ची बहिन लोको लेडिज बायाली भी शीट नहीं देत
एइ शान्ते मले शीट नहीं भेटली अता इस्ट्यांडिंग
मदी उबर आओं जा लगण का नहीं आये बहिन
काल ची बीरात नाइट जाली
एइ शान्ते माया साथी पाये नाओ एक शीट आखिर चे येंड मदी
तरुन मतला की अलड, चावट, खट्याल पनालाच
अता जे मनात असनार ते सोपनात दिशनाराच
एका तरुनाचा सोपनातली गम्मत अग्धी त्याचा शब्दात आईका
नागपुरुवुन तीन वास्ता मलेत आराली
नागपुरुवुन तीन वास्ता मलेत आराली आमधार निवासा सर्वीष पक्की जाली
भली खुशी जाली मैं तयारी केली नी स्टेंड वर गेलो नी यस्ती धरली
अता काहली टिकिट नी यस्ती धसलो और मोहर चा सिटी वर आरामाद बसलो
वाजली घंटी टंटं गारी सुरू जाली और थंडी वाजे मनुन मैं खिड़की बन केली
कवा पासुन माया जवय होती जागा खाली कोनीश नोत तिथ तयारी लेवाली
गारी ठामला बरवर एक पोर्गी आली
मले मने पिलीज जागा है काई खाली
मैं हां मनला खुशाल बसा हाई सीट खाली
कवा पासुन तुम्चा साथी राखो नोती ठेवली
माया बोलना पोर्गी भली खुशाली अन गालाटला गालाट थे गुलू गुलू हासली
खुशाली न अस्थी खेटों बसली पहली ज़ खेफ वोती मले भाईस सरम वाटली
लाजून थे मले मने तुमी चालले कुठा मैं हासुन तिले मनला तुमी जा आन्ती था
आइकला तीना बापरे अस्सी लाजली काई सांगो तुमाले
किती मजा आली थे मने मले तुमचा जाला काई लगन
ते मने मले तुमचा जाला काई लगन मनात मनला माया बोहीन जमते काई
रे भजान म्यामान हालू तीले नाई मनला ते मने मले माय भी नाई जाला
उगलला नशिपतवा असा मले वातला न मनला इले
देवाना अपल्या साथी ता नाई बहिन लाला
अकिन वाजली घंटी और गाडी सुरू जाली यस्ति मंदी लोकायीची डाटी हुती जाली
डाइवर भला वायसी भला बिरीकडामें जटका बसे तसी तसी पोर्गी मले जोंबे
तीना नरम हात माया हाता अपर ते ठेवला
अन माय जी उत्तवा बहिन तीन हात तवलला
ते मने मले तुमे अशे काउन भेता जोपू देना मले सरक्सरक काउन होता
माया अंगा वर तथे भलकशी श्लोय अन मांगचा सिटी वर चा बुढ़ा लाउला उपाय
पोर्गी जवा माया संग गुलू गुलू बोले
मांगचा कुछिन बुढ़ा बहिन वरून तोंड घाले
म्याका नी लेकाचा नाकच दाबून धरल न तवा बहिन बुढ़ाचा इंजिन धील पलल
वैट बात ते न चांगला कामाच जर नाक खुप असलत
मले नहीं ठावा मी कवा जफी गेलो अन डाइवर न देलला जटकाशी ती वरून पललो
लालकन बादूले नजर माई गेली कोणी न होता ती तवा भी सीठ होती खाली
लोकायले तवा में इचार पुस्च केली लोको मने कौन ती पोर्गी कवा होती आली
खातला मुणका खाली माही मलेला आज आली मनात मनला सपन पलल हजामत जाली
वाव बोध अच्छा
वळा हाँ गावा कड़चा मोखा महत्वाचण वल तोर्णा
थाली उबे करूं धर्टांचा कारेकंब सुरू होती वो
गनारे गना गन गेले वर्चाराना वर्चाराना
तूनानली माती इंठे देनली हो गुरूचे हाती
गुरून घडवला नंदी यन ठोनेला बोयामंदी
एक नमन कव्रा पार्वती हर्वला हरर महादे
हरर महादे
जर्टान न विवस्वरू प्राप्त होने कुना की किरकी गेना साथी
जर्टान चा वापर हो लागली या मुले बोयामंदी जगडे भाणन भाया लागले
आधुनिक जर्टा आईका
मेडी डे मेडी शेम्डी मेडी मेडी खाते हो आला पाला
इचा गुरू महाचेलान लाथ मारून सहरा केला
एक नमन कव्रा पार्वती हर्वला हरर महादे
गुक्याच्या मालकाथी लैमोधी खेती हर साल येते धटूर्या हाती
पोयारे पोया बैलाचा पोया अन मालकीन मारते हो मालकाले दुया
एक नमन कव्रा पार्वती हर्वला हरर महादे
अबागरगरे सिंख फडबडे सिंगाट पले हो खरे
फुली खेती पातिल रडे न पातिल खाते हो भोकाचे वरे
पातिल मंते काई करून उब्ढ़ा पराची पेराबूरू
एक नमन कव्रा पार्वती हर्वला हरर महादे
काही मातारेवी भारीच चावट
बायजा बुदीचा मातारेचा मुडला पाय
माईच जल नी तीची धाक्ती बहीन जावयाचा भेटी सटी आली
अन बायजा बुदीले विचारते कावबाई भावजीचा पाय कसा मुडलाओ
तवा बायजा बुदी सांगाया लागली
तुवा सांगू नको
यादी सी संग्याकाई भुद्धारंगाताला इकडड़े
पाउनालो धक्का मले दीला भाई आई कुन गे तू
धरला माया हात संभीलाज शरम सुरून ये मन्ये
जवाय गोष्ट काना देतो सांगून भाई आई कुन गे तू
कस गडला कुन आले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
म्या मनला पूरी बाही सुना है घरी या पनात
नकरे करना बोष्टे नाही भरी बाही आई कुन गे तू
बुदा मने उद्या तुपाउन गेजो मजा म्या मनला
चुक्चा बाप्या कोलीच जाओन मिजा भाई आई कुन गे तू
कस गडला कुन आले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
कस गडला कुन आले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
मोठा नातू मने आपका हुन नाही निजर म्या मनला
मत्थारपणाच चुप नाही लागर भाई आई कुन गे तू
म्या माया दर्वजयाची कडी गे थिलाऊन निजी
लाइना नाताले पोटाशी खेवं भाई आई कुन गे तू
कस घड़ला कोन आले बी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
आवाद आला पढ़नेयाचा अध्यान मध्यान राती मी
तवाकानी बाही उकर जोपेथ थोती आचा आई कुन गे तू
नातू मने आवाद काईचा आला वाजी म्या मनल
जोप बापु बोक्यासं पाजी आचा आई कुन गे तू
कस घड़ला कोन आले बी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
कस घड़ला कोन आले बी सांगून नको तुवा सांगून नको तुम
आँग्ना मंदी हीरा है बापु जाद्या पासुन खेच
आली मुला वर खेमबर पानी नसुन आता आई कुन गे तू
दारा खोलून पाईलबाई कहर होता जाला पाईगस्रुन
बुदा होता ईरी मंदी गेला आता आई कुन गे तुवा
कस गडल कुन आले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
तोटी वोती हीर बाई बनून परजाला जीमा बग्त
आला होता तंग्रेवण गेला आता आई कुन गे तू
मले पाईला बुदयाच उर भरून आला म्याताले
इच्याला अस कस गळ बाई आई कुन गे तुवा
कस गडल कुन आले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
गुडा मने कवा पासुन चोप येत नोती पान खायाची
मने हुकी आली वोती बाई आई कुन गे तुवा
तुया कड़ाच येत वोतो खायाचाजी पान पसरली
वोती मने कड़ी तुलावून आता आई कुन गे तुवा
सस्तगडल कोनाले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
सस्तगडल कोनाले भी सांगून नको तुवा सांगून नको तुवा
एक तोन टाव मने वाजवल दार कड़ी कोला साथी
माया चाला नाई जोरवाई आई कुन गे तुवा
खट्टू भूवन वापसे चाचोल माया गेला चश्मागेला
पड़ुन सम्दधान नाई बुट्टा जाला आता आई कुन गे तुवा
लागली ओ तिठेच चश्मागेला उता पड़ुन
गेन नाजेन बुधा बसला तंग्रा मोडुन बाई खाई कुन गे तुवा
थाज ती सिकाउन धाली मी वशी एडी
सद्धा तुग्डी राइत बाई दर्वाजय थी करी बाई आई कुन गे तुवा
गस्सगर्ल पोनाले बी सांगु नको तुवा सांगु नको तुवा
धाक्ती बहीन मनों सांगते आई कुन गे तुवा
गस्सगर्ल पोनाले बी सांगु नको तुवा सांगु नको तुवा
मी एकदा गावा करचा मानसाला विचारला
बटला कहा हो मातारी अन तरुनीत फरक काई
तर तो मंतो मातारी मनजे डिजेल गारी,
मर्सडी,
स्टार्टिंग ट्रबल
धक्के मारले स्वाई चालू नहीं भायची
अन तरुनी मनजे पेट्रोल गारी
बटना वर हाथ ठेवायलाच वे कि गाडी स्टार्ट
गावा करचा एक तरुन पोर्गा
रस्त्यान जानारे एका पोरीचा मागला
तीछी टवाल्गी कराया लागला
तेवा पोर्गी रागाउन तेला मंते
खबरदार ती बग माजा मागुन माजी आई एते आहे
तीला सांगते नी तुझी खटीया खडी कराया लावते
पोर्गा हासन वंतो ए पोरी तुझा आईचा माग बग माजा बाब हाथ धून लागला है
एकदा गावा करचा मानूस मुंबय ताला
दाधर चा मार्केट मधी फिरता-फिरता साडयांच्या शोरूम पुढ़ा थामला
नी विकरत्यास मनाला शोरूम मदे हाजो स्तृवीचा पुतला है
तीचा भूती गुंडाले लेली साड़ी काराल काय?
विकरता तत्परतेना मनाला एस सर्वूर्ण अपन मनाल तसस्या
ही साड़ी आपना सेवडी आवडली तर?
पण ही साड़ी कारायाची काईज गरज नहीं
त्या डिजाइनच्या सेक्डो साड़े आमच्या कड़ा हैं की?
मानसाना खुलासा केला मला साड़ी नहीं तर साड़ी मदली स्त्रीया अवडली आयो
ती साड़ी सेवल कशी दिशते ते मला पहायचा है अशाच पण
वेगवेगल याज पोजेस मदली स्त्रीया तुमचा कड़ा हैं काई?
वाव टाकरे! वाव!
बोहत अच्छा!
अच्छा प्रवाद्धार्चा सदाराम वाटलावे,
हाँ दारूचा आहरी गेलेला सक्ता जुगाराबाई घरादारची वाटलाउन बसलेला मानूस,
तयाचा घराद दिसराद भाणन सुरू रहते हैं,
अधि दारू पिऊन घरी आला,
की दोगा नव्राबायकोचा भाणन सुरू.
खात्यात शिलक एकादी जिलट बारकी बुर्की कशी बिते,
अशी,
भाणकोर बायको वगलून दे देवा,
भाणकोर बायको वगलून दे,
भाणकोर बायको वगलून दे देवा,
भाणकोर बायको वगलून दे,
तुर्वजन्मिचा पाप मनोने काई-काई शिक्षा दायाच दे,
देवा, दारूडन लवरा वगलून दे,
बोकनी चकनी बहाड बुहाड चप्ती रे,
घरात दाना नसून खाया,
खाशन करनार फुक्ती रे,
आग नसावी दोयात तुन्दी,
असरजह नस लेली दे,
भाणकोर बायको वगलून दे देवा,
भाणकोर बायको वगलून दे,
लावल गाडी, चोरील बाडी, नव्रयाची करनार निन्दारे,
जादू तोना मंतर जंतर नसेल जीचा धन्दारे,
तानाची बहीरत दोल्याची तिरपट,
पहाड़ बोंगी कशी बीडे,
भाणकोर बायको वगलून दे देवा,
भाणकोर बायको वगलून दे,
तकोती गाडी, तकोती माडी, तको संत्राकी वाडी रे,
गाऊपर फिर नरचा वाल्ड करनार, करनार सदाल बाडी रे,
बगलून दे देवा, गारूड नव्रा बगलून दे,
सासु सासरा ननाद गावा वातेल जीची गोडी रे,
सम्जून घेनार नेतान ओडनार संसाराची गाडी रे,
सासु सासरा ननाद गावा वातेल जीची गोडी रे,
सम्जून घेनार नेतान ओडनार संसाराची गाडी रे,
किकट मिर्ची नको रे देवा, सरल साधी भोई रे,
भाणपूर भाई को वगलून देवा,

Đang tải...
Đang tải...
Đang tải...
Đang tải...