Nhạc sĩ: Raj Irmali
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
एजोवेली गावाने जम्ल्यान गो सारी नाचतान पोरही हल्डीन
सोईरे ढाईरे घराडाराशी आईल्याने जम्ल्यान गो आज मांडवाल
अम्चे सोपनाली ताईचे हल्डीना
रम्लाई लोग गावसारा
रदवर्माई बस नई फाटलीना
हल्डग घितलाई लावाईना
रदवर्माई लागला मिर्वाना
लागाचे लेकीचे हल्डीना
अज हल्डग अज नई गावाना
एभटानी घितलाई कुल्डेव पुजाला कुछ मान्शी आईल्याने घराला
उन्दिक आजोबाशांता अजेचा शिर्वाच सोपनाली नातीला
आज मामूस आईल्याने मांडवाला तासाने घितलाई मांदाईला
आज आत्या माउशा जम्द्या मांडवाला नूरीला घितलाई लाढवाला
आज मामीशी आईल्याने हल्डीला नूरीला गोर्काई भलवाला
लगली एश्वर्या कर्याउली निर्वाला लालाचे पैणीचे हल्डीला
सोपनाली बाईगो नूरी जहिली
चंदनी पाटा वर बैसली
लाराची आई बघवाईली
डोले पान्यान गभरती
लाराचे बापानी तिलावर्वीली अनन्दमाव नमनामधी
हे हल्डीला चोरान बाचायो वाजताई नाचतान पोराही हल्डीला
गन्पती देवाचा खंदू देवाचा अशिर्वाच सोपनाली नूरीला
आज हल्डगाच ताई गावाला वुर्णत वर्म्याचे घराला
चवरभाव लागलाई नाचाईला लाराचे ताईचे हल्डीला आज
गन्गोत चमलाई मांडवाला ओर्केष्टा लागलाई वाजाईला आज
गावचारा लागलाई नाचाईला सोक्लाली ताईचे हल्डीला