असमर्थानासमर्थ करितो स्वामी समर्थ माजा
स्वामी यो ज्यांता राजा
असमर्थानासमर्थ करितो स्वामी समर्थ माजा
स्वामी यो ज्यांता राजा
कोटी कोटी है प्रनाम माजा देवच अकल कोटी
मन कवड़ाला मानुस मनने ही तर अकल कोटी
कोटी कोटी है प्रनाम माजा देवच अकल कोटी
मन कवड़ाला मानुस मनने ही तर अकल कोटी
भीवु नको मी तुझा पाठिशी
भीवु नको मी तुझा पाठिशी जगास देवि दिलासा
स्वामी योग्यं तारदा
इनांची माऊली असे दो धुबल्याना आधार
इनांची माऊली असे दो धुबल्याना आधार
दिव्य दुष्टि चाप्रगाश पसरे विर्तो अंदकार
योगी असुनी स्वामी माजः
भोगी राजविलासा
स्वामी योग्यं तारदा
उरुनसेमी शिष्यन माजः मागे काही नाही
आत्मचिंतनी असतो मीः स्वामीः चीग्वाही
उरुनसेमी शिष्यन माजः मागे काही नाही
आत्मचिंतनी असतो मीः स्वामीः चीग्वाही
रुदसी हासनी स्वामी विराजे बांधु त्यांची भूजा
स्वामी योग्यं तारदा
असमर्था नासमर्थ करितो स्वामी समर्थ माजः
स्वामी योग्यं तारदा