मायावला एक दोस्त भलताच आशी
कवाई तयाचा घरीजा आरमाथ पलंगार पडुन दिशी
सकाई संद्याकाई आरम च आरम
तयाले मनला राज्या
नुस्ता पलंगार पडुन रायता काही तरी कर
ब्यांकेचा कर्जगे धन्दा लाव कमाई कर पैसा कमाव
सुन्दर घर बान लगन कर पोर बारा कर तयेले शिकव
सर्विष वर लाव पैसा कमाव मनले मन काई करू
मनला पैसा कमाव मस्ता आराम कर
तमने मी आत आराम नाई करून रायता काई ज्जःक मारून रायता काई
रशीकान्नो माया सेधारी अवगा गोंधलून गेला
तोंड जाल काय कस दाव लोकाईले
बर जाल अस्त मले पोटे नस्ते जाले
तोंड जाल काय कस दाव लोकाईले
बर जाल अस्त मले पोटे नस्ते जाले
माया वाल एक पोट हाई हराम खोर और काम नाई धन्दा नाई फिरते गाव भर
क्याची माय मनते किती पुजा पाट केला
और माया पोटी काउन साहल्या जन्मा आला
सक्हाराम चा पोटी संगल फ्रत्यान केल और
माहिच जाल सक्हाराम ले त्याच भरीद केल
तंग्ड्याची हड़ी तोली फोला त्याचाडवया और
हेंगस हेंगस हेंगच चालते आता नार्या माया
धरकसल्या पोटी पाई दात याचे पल्ले
बरजाल अस्तमले पोटे नस्ते जाले
तोंड़ जाल काय कस दाव लोकाईले
अन बरजाल अस्तमले पोटे नस्ते जाले
माया दोन पोरी भावू काले जात गेलया
अन दोन तीन मैन्या मंदी पूर्या पागल जालया
दोन तीन मैन्या मंदी पूर्या पागल जालया
आंगा वर चा कपड़ाईच नाई तयले भान और होये कुणती फ्याशन
होये कुणती शान होये कुणती फ्याशन होये कुणती फ्याशन
जीन चा प्यांड वर रादस्थानी चोली दूसरी न कमाल
केली अर्धी उगडी जाली धारीन मंदी जा मनल उगडी नागड्या
भीरा और उक्डू नोका मनल आमचा संस्कुतिचा बुरा
धान्धान नोका करू मने माया पोट्या मले
अन बर जाल अस्त मले पोट्या नस्ते जाले
तोंड जाल काय कस दावू लोकाईले
अन बर जाल अस्त मले पोट्या नस्ते जाले
शायभावानी अप्टू डेट रायते माया पुतर
धुम्ना वर माया सत्रा भोकाच धोतर
रात दिस कस्ट करतो याईले नाही लाज औन क्रीमल आली पाईजे याईले रोजनवासाज
माया मोठा पोरीन भलकसीच केली अन मांगचा हप्ता तीन दिवज घरी नाही आली
मनला तीन दिवज बाही काउन नोथी आली तो पोर्गी मने कालेची टीप होती गेली
काय बेर होईन काय वाटल होत मले अन बर जाल अस्त मले पोटे नस्ते जाले
तोंड जाल काय कस दाव लोकाईले अन बर जाल अस्त मले पोटे नस्ते जाले
दुस्रा दिशी म्याता नी जासूशी केली अन तीचा लब्रा कैल मले माई गरम जाली
मनला माया खांडालीने बटा नोखो लाऊ मनला शिकली सवरली तुशेन नको खाऊ
गरीब जरी असलो तरी गावात इजट माही खाली पाहा लागन अस करू नको काही
हात जोलले तरी पोर्गी मांग नाही आली अन
यका भोकन्या पोट्या संग राती पयून गीली
मायी चाल फाशी केवून मराऊ वाट्य मली
अन बर जाल अस्त मले पोट्य नस्ते जाली
तोंड काय जाल कस जावू लोकाईले
अन बर जाल अस्त मले पोट्य नस्ते जाली