तुम्ही कोनाचाई घरी पाँ?
सासू सुनायचा भाणडवन होत्याच
एक मिकीचा काई पटताच नाई
फरक एवडाच असते
कोनी रस्त्याओर भाणटे
तो कोनी घराट भाणटे
मी मंतो आपुन आपला पुराले दुसरेजी पुर्गी कुरुनानतो
अपनी पुर्गी दुसरेजी घरी नाँद्याले
असते अपुन भी कवातरी कोनाची वायरी होतो
मग सोताचा पुरी सारका वागवेले काई गोर है?
पंते काई नाई, सासू तीचा सासू पं दाखावते अच
सुन मनत अच रायते है, सांगाना माँ काई चुकल,
सांगाना माँ काई चुकल,
अता सोता आई काण डूले नहीं पा?
सासु भाई सांगा काही बीमावा चुकल अस्ते का?
घर अचला तुमचा दुगळपना लोकाईले दीशते का?
धन्द करू करू मावा रोज होते चेंदा,
तरी तुमी बाया जवल करता माया निंदा,
भाणण शिवाय तुमाले सांगा काही सूस्ते का?
घर अचला तुमचा दुगळपना लोकाईले दीशते का?
मार
खाऊँ खाऊँ मी चूर जाली बाई,
आजन तुमका गुटनपना काउन दाते नाही,
खरत संगा तुमचा गुणा काही च नस्ते का?
घर अचला तुमचा दुगळपना लोकाईले दीशते का?
सार
माया सासुच असुनही खोत,
तरी मावा नव्रा घित नाही माई गोत,
घर अचला तुमचा दुगळपना लोकाईले दीशते का?
ये से स्थातोले दादा, तू रीत कर खरी
माई सासु हाई सार्या जगाच न्यारी
एक अहताने कोनाची तरी टाईवासते का?
घर अचला तुमचा दुगळपना लोकाईले दीशते का?