Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
नहूता थारा कुछ च तुला सन्मन देवन गेली
तुला मानसात बसवन गेली
सारी दिन्दगी माझा भीमान बेड़या तुझा नावावर केली
नोटांचे ते बंडल आले त्याच्यार पायाद
विक्लाना ही स्वाभी मान जाने वो ताजो वरहयाद
महसागराला जुकाउनेची सांगा कुनात हिम्मत आली
सारी दिन्दगी माझा भीमान बेड़या तुझा नावावर केली
नाही
गरीबी ताखवली त्याण ताखवली कदी ती भूक
समाजा साथी हसून रहलाई नाही मिलाल सूख
दिवस रात्र छटता त्या मुला बालांची परवड जली
दिवस रात्र छटता त्या मुला बालांची परवड जली
सारी दिन्दगी माझा भीमान बेड़या तुझा नावावर केली
जागिरदारी तिली बापान आलय सोन्याच ताठ
जैबिम मनताच अभिमानाने मानती वोते ताठ
धिरचावाज आइकुन नव्यापिड़ीची सुर्वत जली
सारी दिन्दगी माझा भीमान बेड़या तुझा नावावर केली