संगा मुकुन्द कुणि हा पाहिलासंगा मुकुन्द कुणि हा पाहिलारासकृडा करिता वनमाली होसखे होतो अमी विशय विकारीटाकुनि गेला तो गिरिधारीकुठे गुन्तुन बाई हा राहिलासंगा मुकुन्द कुणि हा पाहिलागोती आलविती हेवरज भुषणायेवियोग अमालागी तुझा नासाहेभाव बले वनिता गुरुजाचा होबोला हुन सुता प्रतिनंद जीचाप्रेमपदी यदु कुल तिलकाचामणे हो नाजी हा वाहिलासंगा मुकुन्द कुणि हा पाहिला