साखर पूड़याची सुफारी पुटली
मंडपी मंडली जमली
साखर पूड़याची सुफारी पुटली मंडपी मंडली जमली
धोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
नादात वाडली एकुंटी पोर
आई बापांचा जिवाला गोर
नादात वाडली एकुंटी पोर
आई बापांचा जिवाला गोर
तारात गाडी
पैलांची सोडी
नवरी गाली हसली
धोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
धोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
धोलकाशाच या नादात नवी
नवरी नटली
पैलांची साडी जरीचा काठ पगाहा अम्चा पोरीचा थाट
तारात रांगोली
त्यावर पाट
करवल्या ठुम्कती भाडी
मतुम भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
घिरे काडीले राजाने घरी
वडिल मान से बैसली दारी
घिरे काडीले राजाने घरी वडिल मान से बैसली दारी
खणाना राणी भरूनी ओटी खणाना राणी भरूनी ओटी खुंकुहे लावीले भाली
भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली
ता खुणाची सुपारी फुटली मंडपी मंडली जमली
भोलकाशाच या नादात नवी नवरी नटली