पाता शीतु जालो बावरामी
नको वगुः अशीतु लाजुनी
येता जवल्तु भाव या ओठांचे
वाचले माझ्या या ओठानी
नको सावरू अशी नको लाजु अशी प्रीत तुझी माझा मनी
धावत शी मिठीत येतु साजणी
तुझे गालात हसने मला पाहून लाजने
करी जीवाला वेड माझा असे तुझे वागने
तुझे गालात हसने मला पाहून लाजने
करी जीवाला वेड माझा असे तुझे वागने
धावत शी मिठीत येतु साजणी