आर मिठ्र, आर मी सकल पासुन आता सन्य गळ जलली मी बखतू हुए
तु यकाज कागदल काईतरी गिर्वीद बस्टलाईस, आर काई चाल लाई काई तुझा?
आरे बाबा, मी माझे बाईकोला पत्र लेतू
आर तुझा बाईकोला पत्र लेत?
आर तुझा कदी शालेच गेला नहीं, तुझा लेता भी येत नहीं
माझे बाईकोला तरी कुछ वासता येत?
पन ती माला मंली
तुम्ही ऐसा सोडूनी जाता दूर गावा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
तुम्ही ऐसा सोडूनी जाता दूर गावा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
तुम्ही जिवलग माँचे हो घरधनी, तुम्छी आहे मिलैलाराची रानी
तुम्ही जिवलग माँचे हो घरधनी, तुम्छी आहे मिलैलाराची रानी
सक्या बो तुम्ही माच्या रिदयाचा ठेवा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
किती दिसा साथी राजा जानार तुम्ही, घरची आंग धूनी, पडल की सूनी
तुम्ही पत्रान नी रोप देत जावा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
किती दिसा साथी राजा जानार तुम्ही, घरची आंग धूनी, पडल की सूनी
तुम्हा भिगराया मला, वो गमेना, एकली कशी राहिल तुम्छी हो मैना
दिन रात छूरल, लवकर तुम्ही आवा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
जीव माझा लैच भोळा, रात चा राया कसा लागल वो ढोला
तुम्ही घोर लामला, के उगाच सजेवा
अव सठ्या मला, अव राया मला, पिरतीच पत्र लेवा
तुम्ही अस सोड़ुनी, जातां दूर गावा
अव राया मला, सठ्या मला, पिरतीच पत्र लेवा