आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
आश्विन महीनची सरद पोर्णी माँ चल पायाला कोजागीरी
आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
तुझा भाईनील नी रोपधाडलाईग शुट्टी काडून नसाडू आलाईग
माझा लाड़ाच नियावना पुगलाईग त्याला फोन पे पैसा धाडलाईग
तुझा आईला माझे ममीला अंली गाडी वरी
आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
आगराणी माझे राणी
चल जाओ तुलजापूरी
आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
आम्बसी लंगन बग खेल ली पाच दिवस निधरेत राहीली
कोजागीरीलाई जागली देन धर्शन भफताला धावली सारा जगाची कुलसामीनी
सारा जगाची कुलसामीनी बसली गाडी वरी
आगराणी माझे राणी चल जाओ तुलजापूरी
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật