तू राणी मेराजा, तू माझी में तुझा जालोना।
प्रेमाचा दुनियेत आलोना।
हो
माझाया दुनियेत,
आले तू दिलाची राणी जाले तू।
ये कशी जादू केले तू, पाहु जिथे बस दिसतो तू।
माझे मन्स तुझे हास, तुझे मन्स माझे हास जाले न।
प्रेमाचा
दुनियेत आलोना।
पाहता खशणी में तुझी चरे जाले,
तुझी चरे जाले। तुझाच साथी सारे सोडोन में आले,
सोडोन में आले।
तुझा साथी जीवन माझे साजनी, जीवन माझे साजनी।
श्वास माजा,
ध्यास माजा,
तूच आहे साजनी,
तूच आहे साजनी।
तुझाहा प्रेमात प्रितीचा रंगातन आलोना।
प्रेमाचा दुनियेत आलोना।
प्रेमाचा दुनियेत आलोना।
प्रेमाचा दुनियेत आलोना।
प्रेमाचा
दुनियेत आलोना।