प्रेम करूए, हिम्म धरूए, प्रितीचा दरिया पाड़ा प्रितीचा दरिया
प्रेम करूए, हिम्म धरूए, प्रितीचा दरिया पाड़ा प्रितीचा दरिया
मी रागू तू माझी मैना, मी रागू तू माझी मैना
जिव जिवाला मिले, मन मना शी जुले
प्रेम करूए, हिम्म धरूए, प्रितीचा दरिया पाड़ा प्रितीचा दरिया
मी रागू तू माझी मैना, मी रागू तू माझी मैना
दुनियेची पार्वा कशाला तरी, भिती कुनाजी नको अंतरी
तू माझी राधा, तुझा मी हरी, मजा प्रितीची लुटूये खरी
दुनियेची पार्वा कशाला तरी, भिती कुनाजी नको अंतरी
तू माझी राधा, तुझा मी हरी, मजा प्रितीची लुटूये खरी
हाती गे हात मस्त फिरूये, प्रितीचा दर्या पार करूये
मी रागु तू माझी मैना, मी रागु तू माझी मैना
जगाईचा तर अस जगू, काई हो इल ते नंतर बगू, प्रितीचा नसेट दोगे जिंगू
प्रितामर ही जगासांगू, जगाईचा तर अस जगू, काई हो इल ते नंतर बगू, प्रितीचा नसेट दोगे जिंगू, प्रितामर ही जगासांगू
प्रितीचा बागेत भ्रमन करूये, प्रितीचा दरिया पार करूये, मी रागू तू माझी मैना
गरीब कुणी धन्वान नको, आन नको मोटी शान नको, छोटा इते अभिमान नको, प्रीतित सोन नान नको, गरीब कुणी धन्वान नको
कुंदना सर्वस्व अर्पन करूये, प्रितीचा दरिया पार करूये, मी रागू तू माझी मैना
जीव जीवाला मिले, मन मना शीजुले, प्रेम करूये, हिम धरूये, प्रितीचा दरिया पार करूये, मी रागू तू माझी मैना
प्रितीचा दरिया पार करूये, मिले, हिम धरूये, हम जाते हैं