Nhạc sĩ: Dharmen Padiya
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
अलू बुण्डयाचा कारता लैज गुलफाम
साक्षात मज्णू आनी प्रेम बहाद्धर
रशिकान्नो
एकदा हे कारता पडला आजारी
दवाखानेच तयाला अड्मिट केला
एका आठेवडयाचा मुक्कामाथ याचा
एका स्वाती नावाचा नर्सवर प्रेम बसल
त्याचा कसा जाला त्याचा शब्दात आइका
दोया पुढ़ा आली आर
दोया पुढ़ा आली आर उराच सिरुन गीली
वार करुन नज्रेचा कालीच चीरुन गीली
गाला वरची बट अशी धुलवनेची अदा
तीचे हासन्या लाजन्या वर जीव जाला फिदा
इंजेक्षन चे निमित्तान स्पर्ष तीचा जाला
मनातला प्रेम सागर उफालून आच आला
मतला मदहोष होँँ जोकाथ चाली
मतला मला मारशील काई
एक किस तरी दे त्याचा लोणच गालशील काई
हासली उती गालाथ अन बहरून गेली उती एक
चंद्र होता गगणी अन दुसरा माझे हाती
वन ग्लास विस्की वन ग्लास बीर मतला ओ माय
स्वाती डियर हापिन्यू वीयर मतला शंबरवाटचा बल
शंबरवाटचा बल फ्यूज नोको उड़ू घोड़
प्रेमाचा आला जोशात अता मंधी नोको तू अड़ू
मतला डार्लिंग,
स्वाती माझे तुझार प्रेम बसल
अता मी तुझा दवाखानात अच रहाच ठरवला है
मी अता दुरस्त हूँ इच्छित नहीं
ती मुनाली तु दुरस्त हूँ शकत नहीं
कारण डाक्तर शुद्धा माझार प्रेम करतो
आणि तू माझार प्रेम करतो ये डाक्तरला माईच जला
पाप्यास मिलाव पंधरपूर अशीती भासली होती
पन तिथवी साला डाक्तरची टांग फसली होती
मी करो प्रेम स्वाती वर मारग बदलू बदलू
मी करो प्रेम स्वाती वर मारग बदलू बदलू
डाक्तर शाला मारत थोता चपला बदलू बदलू
चपला बदलू बदलू
रशीक आन्नो ये कारेटा कालेज में सतत्बुट्या मारायच
अप्लिकेशन पाठवायच माझा बाप मिला
कदी मनायच माझी आई वारली
एकदा प्रिंसिपूल नी विचारल कारे
तुझा बाप या चार महिनाई चार दा मिला आई तीन वेवा मिली
ये कसा काय?
तुला किती आई बाप हैत?
कारेटा मनाला साहेब त्याच असा है माझा पहला महिनाई बाप मिला
तेमा आईना दूसरा नवरा केला
अन ती जब वार गिली तेमा दूसरा बापाना नवी बायको केली
दूसरा बाप मिला तेमा दूसरा आईना तीसरा नवरा केला
दूसरी आई मिली तेमा तीसरे बापाना पुना बायको केली
तीसरा बाप मिला तेमा तीसरा आईना चवथा नवरा
केला यह एकुन प्रिंशिपाल पागल पागल हुँ गेली
वा टाकरे वाव बहुत अच्छा
नवरा यह कार्ट्याच गावातला शंकर पाटलाच शोनुवर प्रेम बसल पन
प्रेम यक तरफी शुरू होत तीचा कड़ून हीरी जिंडी मिले न एकदा
कार्ट्यान शोनुला रस्त्यात ज गाटल नी आपला प्रेम प्रकट कराया लागला
ये शोनु आता नाई नको मनू
तुझा वरी मर्दो प्रेमलाई कर्टो दिसरात दूरतो गटोनु
ये शोनु आता नाई नको मनू
ये शोनु आता नाई नको मनू
रूप गुल्जार ढोया मधी साथल तना मनात वादल उठल
जिव बेचेन खान पिन कुछल भाल सांगावा कई कदा वाटल
तव मद नाची विस्की रंगेली अंगात लागलीया बिनू ये शोनु आता नाई नको मनू
तुझा रूपाची बंदूक न्यारी तित भरल्याया गोया विशारी
गोडा दोलाचा दाबल्या वरी गेली आरपार भिडली जिवारी
तुझा हे आसन तुझा हे लाजन घायल कर तेग शोनु ये शोनु आता नाई नको मनू
तुझा साथी लई आता पिता केला
ओन्या कुर्बान जीव आहेत जला
जाली चर्चा तुझा बाप तपला
माजा वाजवला मनमाने तपला
तरी तुझा प्रेमला ध्यासना सोडला
ध्यानी मनी तुझा तुझा शोनु ये शोनु आता नाई नको मनू
गातु दिशरात प्रेमाचात राना तुझा प्रेमात जालो दिवाना
देहात हाती आता माजे मैना नको टाऊ आता सोड बहाना
जरा कुशीत ये अशी मीठीत ये
जाल लाई आता नको टाऊ ये शोनु आता नाई नको मनू
तुझा वरी मरतो प्रेम लाई करतो दिशरात रतो गशोनु
ये शोनु आता नाई नको मनू
रसी कानो या कार्टाचा बाप अलू बोंडा अलू जी मसाले असल वराडी भला मानूस
सात्वीक साधा भोला
मी एकदा या मानसाशी भेटलो तेमा भारीज दुखी दिशला हो
मी मतला काओ अशे कपल अवर हात मारून का बसलात
तेवा अलू बोंडा मनाला बापू एका महात्मयान लहीला है पहला सूक निरोगी काया
दूसरा सूक घरमे माया तिस्रा सूक
सुलक्षना नारी चवथा सूक पुत्रा आज्याकारी
अलू बोंडा मनाला बापू मले सम्द सूक मिलाला बापा
पण आईशात कदी ही पुत्रा कड़ून सूक नाई भेटला
पुती हे हराम खोर कार्टा आला नी उभे आईशाचा खोबर जाला सम्द खोबर जाला
बाईकोले मी मनतू आपन कोंत पाप कीला
अस उड़ान तप्पुगार तपोटी का हुनाला
अस उड़ान तप्पुगार तपोटी का हुनाला
कस संगू कार्टमाह चिती अबाध गुनी त्याच्यावानी पोट्त कदी पाईल नसल कोणी
त्याच्यावानी पोट्त कदी पाईल नसल कोणी
भूगल गाई वानी दिश्ते लोबभर नाही वातर
पण असमारते पाकित का धखा नाही लागर
नातलगाच्या घरी कार्ट पाउना मनुन केल
अन घर्चा इले हातो हात टोपी देवन आल
एका नवरदेव आले देली त्याण चोट
त्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्याच्या�
वोहल्यावन उठला न मास्तर वर भिल्ला
एका रज्यामंदी बहिन मास्तर खाली गेला
नौरी रायली जात्च्याजागी मास्तर बारिक जाला
मास्तर चा भोवती सम्दे लोक जमा घाले
काहल्ला बूत त्याचा कुची भरला त्याले
तसाच पयत पयत मास्तर महा खरी आला मले मने सांगा तुमचा पोरगा कुछ गेला
छोरीचा भूत मने इकला त्यान मले लोकाईन भोईले मने महे आंडे पिले
मैं अमनला पापा अता खरच चली कमाल जाया लागले मास्तर भी छोरीचा माल
सुधे रायते मास्तर माही आजवर होती भूला
असस उड़ान तप्पुकार तकोटी का हुनाला
असस उड़ान तप्पुकार तकोटी का हुनाला
एका भोकन टिकली संगत्याच पिरिम जाला अंदातल्या मन्धात्यान लेन सोडं दिला
दोस्त्या वर धेतला बापू त्यान तीचा घर देवजाने काय केला त्यान काड़ बेर
पोटीचा बापान तेन अपला त्याले कम्रीतुन गेला बापू हंगस्यंगत्चाले
उची भरला त्याले न त्याचाची पोट दिला
पोलिसान बांधून त्याले खान्या मंधी नेला
चालता चालता पोलिसाले देली त्यान चोट
मारली मांगचा कीशा तली फाट्टी फाट्टी नोट
रात भर ठेवल भाव ठान्या मंधी आले गैल्या गुल्या पोलिसान हात सपा केले
मै ठाने दाराची विनाउनी केली बोहाराची हजारान जमानत केली
ठान्याचा बाहिराल फुटली आले वाच्या सोडा मने दावतो घण्या भापाले पीचा
म्यामनल तवाटले असा नोको पुत्थू धीरधार धराबापू अतर नोको मुतू
लोक जमाजाले माया डोस्क खत पुन गेला
लोक जमाजाले माया डोस्क खत पुन गेला
असा उणांत पुकार्ट पोटी का हुनाला
असा उणांत पुकार्ट पोटी का हुनाला
असा उणांत पुकार्ट पोटी का हुनाला
असा उणांत पुकार्ट पोटी का हुनाला
शोड मनल बाबु त्या पोरी चा फंदा
जर शिकत नसिंत लाउं दे तो धंदा
जर शिकत नसिंत लाउं दे तो धंदा
तुले कानी आताच मी वनीले नेतो न माम बैणी संग तुया लगन लाउं देतो
माम बैणी संग तुया लगन लाउं देतो
एल नको पाडू मने मायाकार्ट मले प्रेमाचा क्याल्कुलेशन कयत नाही तुले
प्रेमाचा क्याल्कुलेशन कयत नाही तुले
मले मने तीचा संग लगन मी करीं
नाही त घरा मोर तीचा पासी गेवन मरीं
नाही त घरा मोर तीचा पासी गेवन मरीं
पायकोली मी मनल अवो सांगयाले काही
कस करू काय करू मले समझे नाही
कस करू काय करू मले समझे नाही
माय मने ताले बापू असा कहूं करत तीचात काय सोना आहे
तीचा सा ठीमरत तीचात काय सोना आहे तीचा सा ठीमरत त
लगना चोकते तीन माया भावाचा पोरी वाटनत संग्याचा
संग्यान घरी वाटनत संग्याचा संग्यान घरी
मामाले पोर्ग नाही वशिन माला माला असा उड़ांत पुकारत पोटी का हुनाला
दाडी मिशी वाडवली त्यानह मजदूवानी
खाना पीना सोडला कार्ट करे पागलावानी
खाना पीना सोडला कार्ट करे पागलावानी
तीचा साथी कार्ट माया गया काडून लडे
त्याचा मायचा काईज तवा धडडडडवडे
कपड़ा लगत्याच त्याले राहिला नावत भान मने मरजाउंगा आमेरी जान
काय सांगू कार्टयान भलत त्यान फोकेल तीचा साथी ढीवावर काट वुदार धाल
पोरी चा घरा पुर मानल त्यान ठान अन्न पानी सोडल सुरू केल उकोशन
सोडे नाही उकोशन बाराति वध्धाले जवान जुवान पोराचे पुर्जे जाले धिले
उपासान राहिली नावती जान त्याचा मंधी
हाथ पाय जाडे पुर्जे जाले कोमा मंधी
केल वाले गंगूले त्याची कदराली तीना कानी द्याले अपली पुर्जी देवो केली
नाही माने कार्ट माने तीलेज बाय कोकरीं
तीचा साथी याच जागी पाय घासुन मरीं
अध्यान मध्यान राती त्याचा नाड्या ठंड्या
धाले ओलिसाचा डाक्टरायचा गाड्या भरून आले
सरला होता खेल सम्दा वेल होती जाली लेकराची जोत माया होती जुन गेली
सरन रसल पोरायचा लोकाई न जवा डबडबले आसवान डोले माहे तवा
फुटत नवता तवा माया तोंडातु न बूला
असवुडान टप्पुकार तपोती का उनाला
जसी लावली सरनाले म्या डबबी चीकाडी तसीच माया कार्ट्यान खाली मारली उडी
लोका मने अरे बापा मुर्दा जीता धाला पयारे पया मने एक अच्छल्ला धाला
मुर्द्याच्या धाकान पयाले लागले न काई काईच्या पयजामे पिवले पिवले जाले
तित्या धोतरवालाईच्या भले हाल जाले
पलता पलता काईकाच्या काश्टे सुटुन गेले
एकाच धोतरपस खाटी मंधी बसल न कार्ट्याच भूत तयाच्या मनाख वतर दसल
काई केला काटी तुन धोतर नहीं निगे न फिति पाई तुते इकडे धूंगनाचे ढागे
काटी मने इथा थामना भल्ला महाग पड़ान धोतरपाई पोट्याच भूत यीवुन भीडान
लाजचरम विश्विंटाना धोतर सोडँ ठेकला
साम्टी सुम्टीपला पच्चा पध्गरच वल्केला
म्या मनल काबे कार्टा थूत होता मेला शेक लागला बरोबर जिता कसाधाला
कार्टा मने मेलाच सोंग केला होता इत्था तरी ये इंशालू असा वाटला होता
तीचा मन एवड़का हुनाका निपर धाला
असा उड़ांटा पुकार्टा पोटी का उनाला
बाईकोले मी मनतुआ पन कुनता पाप केला
असा उड़ांटा पुकार्टा पोटी का उनाला