फुलात गंध दाटला मनात रंग साथला
वाहग्या धर्यात ही चलत रंग मतरा
फुलात गंध दाटला मनात रंग साथला
सावने तुझी सच्या तुझा सवेच राहुदे
स्वप्नही तुझे तमी तव कुशेदा पाहुदे
हलुत स्वर्श मागता मनत रंग लाजला
फुलात गंध दाटला मनात रंग साथला
सावने तुझी सच्या तुझा सवेच राहुदे
अन्तरात पारवा घुटर घुमद राहुदे
पुरात तोर गारवा मिखित भूब साहुदे
नाम कले कजी तुझा आती हात गुंथला
फुलात गंध दाटला मनात रंग साथला
रात्र ही प्रती पड़ा पूल मंद राहुदे
गात्र गात्र जागता उशा बोल हुदे
होत एक रूपता वास संभ जाहला
फुलात गंध दाटला मनात रंग साथला
बाहत्या धर्यात ही चल तरंग मतला
फुलात गंध दाटला