Nhạc sĩ: Eknath Mali
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
ए पारूग पारूग
सोडली तुझा साथी दारू
ए पारूग पारूग
सोडली तुझा साथी दारू
आता तरही एना जवल
नको मला दूर सारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
सपर्शमि दारूला आता करनार ना कदी
तो प्याला हता मदी बग धरनार ना कदी
ए पारूग पारूग नको कशबदाने मारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
दे दारूडे मित्र यार नात त्यांच आशी तोडला
आन लेडिज बिर वार आता सार में सोडला
ए पारूग पारूग सोडली ती बंगाली चारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
ज्या
मदरेची आज वर मल तडली होती नशा
या एकना धन मला आज दावली नवी दिशा
ए पारूग पारूग मार्ग हिताचा स्विकारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
ए आता तरी जेना जवल आता तरी जेना जवल
नको मला दूर सारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
ए पारूग पारूग सोडली तुझा साथी दारू
सोडली तुझा साथी दारू
सोडली तुझा साथी दारू
ए पारूग
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật