पर्देशी जायची घाई,
पर्देशी जायची घाई
साहेबज जेवले नाही,
पर्देशी जायची घाई,
साहेबज जेवले नाही
सटनी भाकर ले अवरीची,
वट पहली गमी सबरीची,
पान ना पीले बाई,
साहेबज जेवले नाही, पर्देशी जायची घाई,
साहेबज जेवले नाही
रडले मी धाई, धाई
साहेबज जेवले नाही, पर्देशी जायची घाई,
साहेबज जेवले नाही
सहवानी केवडी धाई तीकिली, पद्रात भाकर नाही गनेली,
साहेबज जेवले नाही, पर्देशी
जायची घाई,
साहेबज जेवले नाही
जीवाच कोण है नूर्देशात,
अस होईल गण वर्षात,
जीवाच कोण है नूर्देशात,
अस होईल गण वर्षात,
रमाही बेडाउन जाई,
साहेबज जेवले नाही,
पर्देशी जायची घाई,
साहेबज जेवले नाही
प्रेमपती वर निर्मल किती,
रमाही ची जगबर सुती,
डट्टा देती ही ग्वाही,
साहेबज जेवले नाही, पर्देशी
जायची घाई,
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật