अहो राजा बुआ,
तुमी तो माला प्रश्न विचारला,
त्याचा अता उत्तर आईका?
पांडव जवा पहले वेला हस्तेनापूरला आले,
तेवा ज्या स्रीने त्यांचा आउक्षन केल,
त्या स्रीचा नाव दुशीला
कि जी कवरोवान ची एकमेव भही नोदी,
हे बुआ तुम्हे प्रश्नाच शास्त्र आधारे खरक उत्तर आई?
देवाची करणी नारणात पानी,
गळली नाया राजाला हा अवगूनी प्राणी,
फिरला वेड़यावानी पगाहा राजा रानोरानी,
शेव्ति सत्य नारायनाची कहानी,
आईकवली में माजा मुखानी,
कसी अठवली अउदश वेड़्या,
राजा उतरली काई तुझी नशार,
सत्य नारायन कोपल्यावर,
भाली काई तुझी दशार,
सत्य नारायन कोपल्यावर,
भाली काई तुझी दशार,
सारा दिवस दमून भागुन, ना मेढाली शिकार शोदुन,
योटी निराशमनात होँँ,
एक्ता निगाला सार्यानन छोडुन,
वन-वन फिरला रण्यसार,
वेड़ा फिरला दाही दिशार,
सत्य नारायन कोपल्यावर, भाली काई तुझी दशार,
सत्य नारायन कोपल्यावर, भाली काई तुझी दशार,
धवडाच्या धाडा खाली, बाल-गोपाल गोडा ही धाली,
केली नारायनाची पुजा, तिर्चप्रसाद राज्याला नेली,
रागा रागा न भेकून दिली,
उल्टा पडला कर्माचा फाशार,
सत्य नारायन कोपल्यावर,
भाली काई तुझी दशार,
राज आईश्वर्य सार हे गेल,
दाग दागीन तोरान नेल,
गेली तोड़ून बाईको मुल, शेव्ती वनवस नशीबी आल,
आल हे साल जीवाच फार,
तुझा कर्माचा साला फशार,
सत्य नारायन कोपल्यावर, भाली काई तुझी दशार,
कची याथावली आउदशा वेड्या,
राज आउचरली काई तुझी नशार,
सत्य नारायन कोपल्यावर,
भाली काई तुझी दशार,