यागो ढांड्या वरना बोलते नवरा को नाचा येते
यागो ढांड्या वरना बोलते नवरा को नाचा येते
याची याजमन गो याजमन टोपी वाले
आजा नको बोलते भाजा नको मना चेरवाला नवरा पाजे
वाजद गाजद डारू गोला उर्वत नवरा आयला है गो येशी पाशी
वाजद गाजद डारू गोला उर्वत नवरा आयला है गो येशी पाशी
तीरी री तीर वास्ते ताइया ढोल वास्ते
हल दिन बरले पातल भाईच पातल गो लगनाच
दोन दिसाचा पापुस भाईका सास्राच गो जनमाच
रोजाईलाई गूलाईलाई आन भाव केले नक्कुरला
हाती गेतल्या भूराणी आन खाद गेतल्या बंदूका
अणि ये बंदू निंगाले कैसी कारीला
काई मरली धारा नहान काई मरली संबारा
नेवोनी तांकी यल कैतल्या पाली
बसकिन बसदार्या बसदार्या राजिवाज्या सर्दारा
तुझे सेले तलोंतिन पाया भूरा
तुझे सेले तलोंतिन पाया भूरा
सांगन ये दारा मुबैचे माल्याला
बर्या बर्या ये न्याहन मज़े दमी बाईला
सांगन ये दारा मैमाचे सोणारा
बर्या बर्या ये न्याहन मज़े दमी बाईला
अम्ब्याचे डांगलिवा भसलाई मोर नऊरीचा बापुस काउत चोर
करवले कुर्त्यन अम्ब्याचे डांगल्या माहेरा जावाला साढवला
अम्ब्याचे डांगलिवा भसलाई मोर नऊरीचा बापुस काउत चोर
अम्ब्याचे डांगलिवा भसलाई मोर नऊरीचा बापुस काउत चोर