नावा नावू चिकना नावू पारूमीनी सोरलै गो
तुझे साथी दारू सोरलै गो
तुझे साथी सुलात मामी ची
लर्की पोरी जासी इन्जन ची
चालताई होरी जासी इन्जन ची
चालताई होरी
मांडिला मांडि नको लाऊ रे पाण्डू
माझे संकी नको भाण्डू जा खेड जा इती दांडू
अमचे अंग्नान नको डावियो मांडू
इचार असल छेड काडू मम्मी जेइने हाती धाडू
पोरी हाई गो मंगले दारी
पोरी ला सवय भारी पोरी मंगले दारी
पोरांचे बाबा रे बाडू मुकाट सुटलाईद
जाऊन पगर दोगांच नखर पोरांचे बाबा रे
पोरी हाई गो मंगले दारी
दादा मी मुंबय ची हाई माउरे वाली नखरा करशिल तर खाशीले गाली
हानलाई काया माउरा चाजा धनी हाई माझा धर्याचा राजा
नंधर दिशताई तुझी काली नखरा करशिल तर खाशीले गाली
तुझी काली तुझी तुझी तुझी तुझी
तुझी काली तुझी तुझी तुझी तुझी
रंगानी माखलाई खमीद बाईगो खमीद गो नऊर्याचा
हाउलाई आईचे नावान शिम्गा खेलतानी गो हाउसचा
दर्या वरी करी माशे मारी वरौस देवा वरी रामी हाकी तो होरी
एकी राईला साध घालून खंडे रायाच बंडार लाऊन खोरा वरी आमची नंदरसारी कवाजाउ धक्या वरी आमी हाकी तो होरी
सागर उन्वेचा लगीन सोहला आज पार परला न कोलीवारा जानानला
पोरा पोरींची जोरी दोगांची नजरन भरावची जश काई धित बाई परावची
खट्यासा क्यानी धामा पिऊन लगलेत नाचैला न कोलीवारा जानानला
लगलेत नाचैला न कोलीवारा जानानला