कुष्ण सांगेन सांगेन सांगेन येश्वदेला
तुला बांधीन बांधीन बांधीन उक्छणाला
नको एवू तु माजा घराला
नको एवू तु माजा घराला
आनयाच मि
गवलन रादा
आनयाच मि गवलन रादा
नको लागु तु माजा नादा
राग भरेल तुला येइल राग तुला राग
भरेल तुला येइल राग तुला नको एवू तु माजा वाटेला
नको ले लूदु माजा वाटेला
गागर घेवुनी पानी यासी जाता
कारे आडवीतो आमुचा वाटा
सास बोलेल मला हसुये इल तुला
नको गवु तु माजा वाटेला
नको एवू तु
माजा वाटेला
नकरिता यमुनातीरी स्नानकरिता यमुनातीरी वस्त्रनेसी कनमावरी
नामाविनवितसे स्रिहारी हात जोडित
तुझा चरणाला नको घेवु तु माजा वाटेला
पुरुष्ण सांगिन सांगिन सांगिन
येश्वदेला तुला बांधिन बांधिन बांधिन उकलाला नको घेवु तु माजा वाटेला
नको घेवु तु माजा वाटेला नको घेवु तु माजा वाटेला
नको घेवु तु माजा वाटेला