नको नव सहे करू, नको उपवास धरू
बोल ध्यानात माझे हे ठेव
बोल ध्यानात माझे हे ठेव
आगा नाई, नाई, नाई, बाई नाईग
नाईग दगड़ाति धेव, बाई नाईग,
नाईग दगड़ाति धेव
जेवाहंगात येत यी वार,
तू करतेश न्यार, न्यार,
पाहुनी हाचाला,
कोणी खेव तू यी दोला,
तुला हस्तात तरणी पोर
आता तरी तू शान बनाव,
आता तरी तू शान बनाव,
अगा नाई, नाई, नाई, सक्खु नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
रंग नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
अच्छचचा तुझा उपवास,
बगते खायाला तू गोड़ घास,
तुझा
आवडीच तुळा, केलर तालू बात तई खाव,
अगा नाई, नाई, नाई, बाई नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
रंग नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
बाई नाईग दगड़ाति धेव,
बाई नाईग दगड़ाति धेव,
बाई नाईग दगड़ाति धेव,
बाई नाईग दगड़ाति धेव,
पुले कभीरांची गाता दत्ता सांगतोई अता,
बुद्धभी मालाने मी स्मराव,
बुद्धभी मालाने मी स्मराव,
अगा नाई, नाई, नाई, बाई नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
शानता नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
नको नव सहे करू, नको उपवास धरू,
नको नव सहे करू, नको उपवास धरू,
बोल ध्यानात माजे हे ठेव,
बोल ध्यानात माजे हे ठेव,
गाणाई, नाई, नाई, बाई नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
गानता नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
सीला नाईग,
नाईग दगड़ाति धेव,
सीला नाईग,
नाईग दगड़ाति धेव,