अहो मुहो मेराम बगल मे चुरी असा हा संत कदी होईलका
अणि गर्वान मात नारा हा सैतान या दुनेत कदी राईलका
या कुतरी ची सेपूर्ट कदी सरल होईलका
आणि या राम चंद्रवाणी सांगा हा बुआ कदी गानि गाईलका
नकोदावू ओरलं
देहजायल जलं
मानवा मानवा मागे पहातू वलं
अरे दोन दिशाचा बादर सारा अत्माजायल निगं
मानवा मानवा मागे पहातू वलं
पापाने तू भरू नको पापाने तू भरू नको
अडे तुझा कुण्याचे विड़ा पापाने तू भरू नको
पापाने तू भरू नको पापाने तू भरू नको
सत्याची कास कदी सोडू नको धनी नरकाचा थलू नको
आनमोला आहे तुझे सारे जिवन आनमोला आहे
तुझे सारे जिवन
मानवा मानवा मागे पहातू वलं
दोनगडीचा पाउना छोड तुझा हामी पणा
लंका सोणयाची जड़ाली पुत्यु आला त्यारावणा
परसिल वेड्या पापाने चिन दुबल्यांचा शापाने
परमेशर्तुला देईल शीकवन
मानवा
मानवा मागे पहातू वलं
आरे दोनडीचा पाउना चारा आखमादायू वलं
मानवा मानवा मागे पहातू वलं
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật