Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
मुंबई चीतु महाराणि
माझी आई तू अम्बे भवानी
रक्षक तू आमची जगदंबे तूछ पालन हार
मुंबा आईचा जैजैकार अम्बे मातेचा जैजैकार
मुंबा आईचा जैजैकार
अम्बे मातेचा जैजैकार
लालरंगाची साडी तूलीग
हिर्व्या मांगड्या हलद कुंपूग
लालरंगाची साडी तूलीग हिर्व्या मांगड्या हलद कुंपूग
ओटी भरते आई तूला आली तुछा में दरशनाला
ओटी भरते आई तूला
आली तुछा में दरशनाला
मुण्बा आई चा जैजैकार व्यांगे मातेचा जैजैकार
शंख चक्र गदा धारी तू
माता कल्यानी उपकारी तू
शंख चक्र गदा धारी तू
तुझा रुपात महाकाली तूछ धुर्गाशेरावाली
तुछा रुपात महाकाली तूछ धुर्गाशेरावाली
तुछा चर्णी हा संसार
मुंबईची तू महाराणी माझी आई तू अंबे भवानी
रक्षक तू आमची जगदंबे तूछ पालण हा
मुंबा आई चा जै जैकार अंबे माती चा जै जैकार