मिशाचा अकडा ठेवी तो वकडा
दिसायला दिसतोय बोम्बील सुकडा
नऊर्याच वै जाल साथ
तरी नऊरोबाचा भारी ठाट माच्या नऊरोबाचा भारी ठाट
मिशाचा अकडा ठेवी तो वकडा दिसायला दिसतोय बोम्बील सुकडा
नऊर्याच वै जाल साथ तरी नऊरोबाचा भारी ठाट
नेसुन पूरान्वानी शर्ट पैंटा
नेसुन पूरान्वानी शर्ट पैंटा
मारी तो चक्रा जस्स काई चोक्रा मातार्या बापाचा पाहुनी नक्रा
हस्ती घरची पोर आठा
हस्ती घरची पोर आठा माच्या नऊरोबाचा भारी ठाट
माच्या नऊरोबाचा भारी ठाट विश्याचा अकडा ठेवी तो वकडा दिसायला
धिसतोय बोम्बील सुकडा
नऊर्याच वै घाल साथ
इच्या नऊरोबाचा भारी ठाट
इच्या
नऊरोबाचा भारी ठाट
तरुणपनाचा
दारू ही पीतो गुटका ही खातो रोजच मजला मागून गेतो
खर्चायला
शंभरची नोटा
माच्या
नऊरोबाचा भारी ठाट
पिछाचा अकड़ा ठेवीतो अकड़ा धिसायला
धिसतोय बोम्बील सुकडा नऊर्याच वै घाल साथ
इच्या नऊरोबाचा भारी ठाट
फैशन करून लुटतो अनन्दा समझे स्वताहला देवनन्दा
विश्णू विसर्तो हा साथा वसाला
पांधरेकेच हा करीतो लाला अंख्त्यान्नी सजवतो भोटा नकली
अंख्त्यान्नी सजवतो भोटा माच्या नऊरोबाचा भारी ठाट
मिश्याचा अकडा
ठेवीतो
अकडा दिसाईला
दिसतोये बॉम्बिल सुक्डा नऊर्याचा वैजाल साथा
नऊर्याचा वैजाल साथा यीच्या नऊरोबाचा भारी ठाट
मिश्याचा अकडा ठेवीतो अकडा दिसाईला
दिसतोये बॉम्बिल सुक्डा
नऊर्याचा वैजाल साथा
नऊर्याचा वैजाल साथा
नऊरोबाचा भारी ठाट
मिश्याचा अकडा दिससोये