माझ माझ मनीत होतो मलाच त्यानी सोडल
जन्म जन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडल
चल रवाग्या रडू नको पाया कुणाचा पडू नको
दुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नको
अरवाग्या माझा वाग्या
खोट बोलनी पोट भरत या मनुन कार जगायच
माल कुणाचा कोन खात यान किती दीस है बगायच
मधी कुणाचा पडू नको दिल घेतल काडू नको
दुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू
नको अरवाग्या माझा वाग्या
माही मिलाल पोटाला तरी धन्या साथी तु मर्तुया
मानुस मातर पैशा साथी
खुणाचा कर्कुया
मन कोनाचा मोडू नको
माया कुनाची तोडू नको
दुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नको
अरवाग्या माझा वाग्या
खर बोलन भोल वाग्यन नाही कुनाला जमलर
इमान अपला दिल समझलन तुझन माझा जमलर
अता कुनाशी भांडू नको
इमान अपला सांडू नको
दुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नको
अरवाग्या माझा वाग्या
माझा अपला दिल समझलन तुझन माझा जमलर