माझ माझ मनीत होतो मलाच त्यानी सोडलजन्म जन्मीच गड्या तुझ्याशी नात जोडलचल रवाग्या रडू नको पाया कुणाचा पडू नकोदुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नकोअरवाग्या माझा वाग्याखोट बोलनी पोट भरत या मनुन कार जगायचमाल कुणाचा कोन खात यान किती दीस है बगायचमधी कुणाचा पडू नको दिल घेतल काडू नकोदुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडूनको अरवाग्या माझा वाग्यामाही मिलाल पोटाला तरी धन्या साथी तु मर्तुयामानुस मातर पैशा साथीखुणाचा कर्कुयामन कोनाचा मोडू नकोमाया कुनाची तोडू नकोदुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नकोअरवाग्या माझा वाग्याखर बोलन भोल वाग्यन नाही कुनाला जमलरइमान अपला दिल समझलन तुझन माझा जमलरअता कुनाशी भांडू नकोइमान अपला सांडू नकोदुन्या सारी जरी उलटलीन मला कधीर सोडू नकोअरवाग्या माझा वाग्यामाझा अपला दिल समझलन तुझन माझा जमलर