Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
माया मने लेकराले
माया मने लेकराले
माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले
गाव आपूला सोड़ुन
नको जाओ रे लेकराले
गाव आपूला सोड़ुन
माया मने लेकराले
माया मने लेकराले
माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
अमिकारून ठीवली
दोन एकराची शेती ही घे कागुद पतूर आज देतो तुया हाती
माया मने लेकराले माया मने लेकराले माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
तुच गेलाशी निगुन
आमा आसरारे पुन
घालील वैरन पुन धरील तिपन माया मने लेकराले माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
मोती पोवाल्याची माल
तुधा सजवील कपाल
तुका बोलेल अभंग विठ्वाजवील टाल
माया मने लेकराले माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
अपल्या या संसाराचा
तुच आहे सवारसा माया बापाचा मुखाचा तुच बन जोवारसा
माया मने लेकराले माया मम्ता तोड़ुन नको जाओ रे लेकराले
माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले
गाव आपूला सोड़ुन नको जाओ रे लेकराले
गाव आपूला सोड़ुन
काय सांगाव कुनाले
अपल्या घरच गारान
तुच आमची रे गीता तुच आमुच पुरान
माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन
तुझा हाती काशिनन्दा पुला चालाच रे नाव
नको शहरात जाओ बरापूलाच गाव
माया मने लेकराले माया मम्ता तोड़ुन
नको जाओ रे लेकराले गाव आपूला सोड़ुन