मनुआ जान्चे
येकत देया येकत काम आहे
अन्धेरा कायं रहे
मनुआ जान्चे येकत देया येकत काम आहे
अन्धेरा कायं रहे
अन्धार्या राती मधी अन्जाती जाती मधी
भाणडत रहावे इते त्यानी अपल्या माती मधी
येच त्यान्चे दाम आनी हाच आराम आहे अन्धेरा कायं रहे
जान्ची माय भुमी त्यान नाटीच भर जागा नको
अभाल शिवले जानी त्यान नावित भर दागा नको
आप अपल्या कुटनिती वर जोतो ठाम याहे
अन्धेरा कायं रहे
जे दुर्बल आशक्त इतले राबनारे रक्त इतले
राहावे अंधारातत आधिवाशी भक्त इतले
कुटनिती च श्रामाचे त्यांचे दाम याहे
अन्धेरा कायं रहे
सुर्य उगवला नवा तवदा यपरिल च दिनी
प्रकाश आसुनी तरी वाटे वर येई न पुनी
विजियानन्दा तुझा बोलन जरी है आम याहे
अन्धेरा कायं रहे
मनुआ द्यांचे येकत देये येकत काम याहे
अन्धेरा कायं रहे