मनाचा धुन्दीत लहरीत
येना, सखेग साजणी येना
जराशी सोडून जनरीत येना, सखेग साजणी येना
मनाचा धुन्दीत लहरीत येना, सखेग साजणी येना
शांदन रुपाच आले भरा, मुखडाच जागा अतिसा जरा
माझा शिवारी हे तु जरा, सरा खाली न तुझ पाखरा
माझा दोले शिदले ग, तुझी वाट पाहुनी ग
गुलाबी गाल्यात हासत येना, सखेग साजणी येना
सराशी लाचत मुरकत येना, सखेग साजणी येना
माझा शिवारी हे तु जरा, मुखडाच जागा अतिसा जरा
माझा शिवारी हे तु जरा, मुखडाच जागा अतिसा जरा
माझा शिवारी हे तु जरा, मुखडाच जरा