नपो पैसाड का सोननान मला पोवल
मला पाईच रूप बाल मामाच सावल
आत्मापूरी माजा बाल मामा रहतो
सद्गुरुहा माजा संसार सार पाहतो
अध्मापूरी माजा बाल मामा रहतो सद्गुरुहा माजा संसार सार पाहतो
रोज तला वर्ती दुद बाकर खातो भुकेले लागास खोट भर पानी देतो
आई आध्मापूरी कैल सपरित्याच देवुल मला पाईच रूप बाल मामाच सावल
भक्तिचा भुकेला हाई संत बाल मामा
जो सेव करील त्याच शिरी हात ठेवुतो मामा
भक्तिचा भुकेला हाई संत बाल मामा
जो सेव करील त्याच शिरी हात ठेवुतो मामा
तला वरी करीत सेवचा करी मामाची
रूपा रात त्यावरती मोठय महदेवाची
त्याचा राजवाडव पडत उन नित्यपोवल मला पाईच रूप बाल मामाच सावल
दारित्याच लागतात धन्यंचा राशी देवतिहा मादेव बोलतो भुताशी
दारित्याच लागतात धन्यंचा राशी देवतिहा मादेव बोलतो भुताशी
मुटबर भंडार पेकतो आकाशी तयाचा हो पाईपंडरी अनकाशी
बोल भकताला सूक देई भरून ओंजल
मला पाईच रूप बाल मामाच सावल
भोगीयांचा योगी हा सद गुरूराया पंचभुत आईश्वरिय सार त्याच पाया
योगीयांचा योगी हा सद गुरूराया
पंचभुत आईश्वरिय सार त्याच पाया
आनन्दवाट मज़ गुन त्याच गाया
संत बाल मामाशिव अवतारि हाया
गयईशर डाला बाल मामा चरना जवल
मला पायच रूप बाल मामाच सावल
नको पैसाड का सोन नान मला पोवल
मला पायच रूप बाल मामाच सावल
मला पायच रूप बाल मामाच सावल