आज सकाली लैयर वाली
बाई बाई ताट माट केला
कशा साथी केला बाई मी तुना साथी केला
मला बाई जायाच मतुरेला
गया दूधाच भर्यत मात तक भर्याया काटो काट
माट उतलता हिसका बतला नाजुक कमरेला
मला बाई जायाच मतुरेला
सार्या गवलानी गयला मतुरेला
सोडूनी मला एकाटीला
कशी मी जाउबाई एकाटी पटते का तुम्हाना
मला बाई जायाच मतुरेला
मला बाई जायाच मतुरेला
मला बाई जायाच मतुरेला
मी रा बोले
पूछना मुरारी याने केली बाई मला बाई जोरी
अडवुनी मदला मला एकाटीला अलबाई लाड़ाला
मला बाई जायाच मतुरेला
आज चकाली लैयर वाली ताट माट कीला
कशा साथी कीला बाई मी कुना साथी केला
मला बाई जायाच मतुरेला