दीवारा तूझहमी
माझे आशीकी होषिल काई
माझे गसोब तिन तु
फेरा लगनाचा घालशिल काई
साथ जनमाची साथ देइन तुला
साथ फेराची साथ देइन तुला
माझे नावाचा पोरी
शालू लगनाला घालशिल काई
हात्ता मंधे छूरा तूझे माझे नावाचा घालशिल काई
तुझा नाव माग माग नाव माझे तुलावशिल काई
हात्ता मंधे छूरा तूझे माझे नावाचा घालशिल काई
तुझा नाव माग माग नाव माझे तुलावशिल काई
माझे उशा खाली हात तुझा पिर्मान ठेवशिल काई
भरे रातिला तूझे माझे सपना नईशिल काई साथ जनमाची साथ देइन तुला
साथ फेरंची साथ देइन तुला माझे नावाचा पोरी शालू लगना लाघलशिल काई
माझे नावाचा पोरी शालू लगना लाघलशिल काई
पाया मंधी जोर्बी तुझे माझे नावाची घालशिल काई
गल्ले आन काल मानी माझे नावाचा घालशिल काई
पुनवाचा रातीला तु छोरून मलाग भेटशिल काई
तुझे हाता वरी नाव मजम एन दीनलीशिल काई
साथ जनमाची साथ देइन तुला साथ फेरंची साथ देइन तुला
माझे नावाचा पोरी शालू लगना लगलशिल काई
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật