आहो कानात डूल नि गाल्यात सोन्यात गंतान
आहो कानात डूल नि गाल्यात सोन्यात गंतान
कोलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
आहो कानात डूल नि गाल्यात सोन्यात गंतान
कोलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
आहो चमके चांधी चा जोड़वी तोड़ा पाटल्या मद्दे हीर्याच खड़ा
भरला हाती हिर्वा तोड़ा साजशिंगर हाकेवड़ा
रुन जुन रुन जुन करती पाई पैंजान
कोलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
अभो खणच तोलीला जरी किनार आंगवर शालू बुटेदार
याखणच तोलीला जरी किनार आंगवर शालू बुटेदार
नाकात नतनी ही साजतार गमरपट नकशीदार
वेनी मदेखी गुलाब दिशताई उठून
एकलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
आहो कपाली तुंक वाचा तिला बाजू बंद शोबे आगला
नवरंगच असा निराला नवरत्नांच गातलावाला
नवर्त्नांच गातलावाला
आहो नाजुक अंगी सुगंधी चंदन लेपना
एकलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
आहो काल्या मन्याची गातली पोत मोती पवल्याची त्याला हो सात
मुकुत्डोईवार शोभत तेज मुकावर हे दिनरात
आहो गोजीरसा जरलोभास नायान फुंदान
एकलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन
आहो काल्याची दूलाई निगल्याची सोन्याची गंटन
एकलून दिशताई आईच रुपलाई देखन
किसताई काहरू देवीच रुपलाई देखन