महादेवाजाउतर है वारुघड़तान
महादेवाजाउतर है वारुघड़तान
हाती डम्रूकोरणात्रिशुल शोबत भारी यत्रेमदी खेल केलती गाउकरी सारी
अरे रावरंक जुक्तयती हो नाताचा दारी चैत्रकाल अश्टमीला सोलबूवरी
पालकी मदी बसतो देवराजयतो रात पालकी मदी बसतो बकाराजयतो रात
अरे चांगबल चांगजर जाला सारी अडोग रात
दर साल व्यागर चर्म पैटक भारी गोड़्या वरती फिरती माझा नाताची स्वारी
एसीता माई दोंगराची माई माहुन्यारी बोल्या बाब्ल्या
बक्ताचा हाई देव काईवारी सत्वाचा हाई नात देवी
भक्ताल सात अरे चांगबल चांगजर जाला सारी अडोग रात
चांगबल चांगजर जाला सारी अडोग रात
गाऊ गाऊची काटी एती भेटन्या देवा नागरुपा मदी गेतो मानुनि सेवा
योगे सरी संगे शोबे नात हो माचा गवल देवन
शिकारीला जातो याराचा थंदगार पानी पांड़व बुयाराथ
आर
चांगबल चांगजर जाला सारी अडोग रात
काशीचा है विश्वशोर भैरव नात खोट नात चोरी नाही चालत इत
देरीन रात गाऊ बार्यात तुपाची वात वारुगडचा नात माज़ा सार गनगोत
सदलीन शर्ज आहे नाताच्या चरणत सदलीन आहे सचीन नाताच्या चरणत
आर चांगजर जाला सारी अडोग रात
महादेवाचा उतर है वारुगडचा नात
आर चांगजर जाला सारी अडोग रात
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật