Nhạc sĩ: Ramchandra Ghanekar
Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
किती आहेश अध्यान कशाला करतेश भाते बड़ी
अग तू काई घालसील माज़ा पायात बेडी
हीला मंतात करजची उनाड़ खोडी
तूझा वाजत तो आता बेड़ माजा बग तुझी मोडतो खोडी
ए रेशमा तुला ध्यान आहे का
अग सांग अकल बड़ी या मैस बड़ी
लाऊनी चश्मा आले ही रेशमा
या नव्र्यासी नानायला मिलावतो बांगड्या भरायला
पुटा रुपये सालो मी मागन जाऊन घरी इच्यागातल मी मागन
लगनात आले तेवा हादार भीजन केला तरी या बाईशी लगन
पान्यातनी बेड़की ही दात सडकी
कशी लागली जूरायला लागली भाणडन करायला
आहो लागली जूरायला ही लागली भाणडन करायला
बोलता बोलता याला ही पटली भांती तुता पड़
माला ही वडली अशी बया माला कशी हो भेटली
अशी बया याला कशी हो भेटली जगदंबा बगा कशी हेडिंबा लगली बॉम्बा मारायला
लगली
भाणडन करायला भाणडन करायला मिलावतो बांगड्या भरायला
भाणडन करायला मिलावतो बांगड्या भरायला
भाणडन करायला मिलावतो बांगड्या भरायला
लावनी चस्मा आनेही रेश्मा भाणडन करायला
मिलावतो बांगड्या भरायला