नारिजातिची थोरवी या दुनियेने गाईलीअनेकरूपे ही तुझी या दुनियेने आहिलीकोण होतीस तू काय थालीस तूअगवेडे कशी वाया गेलीस तूअगवेडे कशी वाया गेलीस तूकोण होतीस तू काय थालीस तूसुन्दर रूप तुझे निर्मल भारीहोतीस अशी तू पवित्र नारीदोई वर पदरे पदरात चेहराडोल्याच्या पाप नितरीलाचेचा पाहरा होती अशोधा तूहोतीस तारा तू होतीस राधा तूहोतीस मीरा तू पार्वतीतीमहान जाली राजवै भव ताखुन आलीकाल बदलला तूही बदललीसार्याणा भूल वित्र रत्याण चाललीपदराच भाना भारीअबरोची दान नाही तड़कलेला अशी बदनाम जालेस तूतू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी जाशी वाली होगून लडलेस तूगोण होती से तू काई जाली से तूपुरुष जाती ची थोरवी या दुनिये ने गाईलीअनेक रूपे तुझी हीत्याच दुनिये ने पाहिलीकोण होतास तू काय जालास तूअरे वेड्या कसा माया गेलास तूअरे वेड्या कसा माया गेलास तूकोण होतास तू अरे वेड्या कसा माया गेलास तूकोण होतास तू काय जालास तूतेजस्वी रूप तुझे करारी वानाहोतास अशा तू मर्दाचा राणासिम्हाची छाती होती उरात आग होतीवागाची जेप होती दोडात आग होतीहोतास राम तू होतास बुद्ध तूहोतास कृष्ण तू विवेकानन्द तूभगत सिंग तो महान जालादेशाचा ग्रांती साथी भासाला गेलाकाल बदलला तुही बदलला करित इशारे तु रस्क्यान चाललापोरिंची छेडा छेडी लोचट लाडी गोडी तड़क मजनू आता बदनाम जाला सतूतु असा शूर होता लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेयून लडला सतूकोण होता सतू काय जाला सतू अरे वेड्या कसा वाया गेला सतूकोण होता सतू काय जाला सतूलाजबन्ती कालची तूचंचल्चा छोर बेछूट तुझा वागनालाधरबंध आज नाहीकुण हो?होतीस तू काई धालीस तूआग वेडे कशी वाया गेलीस तूकुण होतीस तू काई धालीस तूआखुड केस हे आखुड कपडे पाठ ही उगडे पूट ही उगडेकालची सिता आज पैरी शीरीता जाली साडी बिचारी खाली घसरलीनवा तुझा ठंग हा बखन्या दोगा पूढुन मुलकी मागुन मुलकालाखांचे तारुन्या उधलून चालेस तूतू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी जाशी वाली होगून लढलेस तूकुण होतीस तू काई धालीस तूकाल तुझा हाती तलवार होती लढवैयाचा तू वारसाआज तुझा हाती कंगवाघडी बघसी तू आरसाकुण होतास तू काई धालास तूअरे वेड्या कसा वाया गेलास तूअरे वेड्या कसा वाया गेलास तूकुण होतास तू काई धालास तूकाय जालास तू कोण होतास तूकाय तुझी वेश भूशा आता कहर जालाकालचा हीरोहा आज जीरो जालाकमरेला बेल बोटम अंगात बोलकालामब लामब केस ही मिशीला सटकातरा तुझी बायकी बघन्या जोगीउड़ून मुलगा मागुन मुलगीमर्दपडासा तुझा नीलाव केलास तूतु कसा शूर होता लाखासतबीर होता राजा शिवाजी रुप घेऊन लडलास तूकुण होतास तू काय जालास तूअरे वेड्या कसा वाया गेलास तूकुण होतास तू काय जालास तू