क्या हवतुला करते मला चिन्ता करू नको राणी
चिन्ता करू नको राणी आहे नलाला भर पृ पानी
क्या हव तुला करते मला चिन्ता करू नको राणी
रूम आहे गभारी जकास तुला होनार नाही तरास
खाल चा मजला घेत लाए आजला ठेवुन सारत ध्यानी
चिन्ता करू नको राणी आहे नलाला भर पृ पानी
बेडरूम आहे छान आता कस्याच नाही तान
पावने जरी आलेत घरी लागाईच नाई तुकाणी
चिन्ता करू नको राणी आहे नलाला भर पृ पानी
माग पुड़ा काच ची खिड़की नाई उरात भरनार धड़की
ये तै कोन निजा तै कोन दीसल या काचे तूनी
चिन्ता करू नको राणी आहे नलाला भर पृ पानी
या प्रतिक ची घेतो ये गाथ आज घेऊन ताकतो फ्लैत
मित्र तो ख़रा जीवाचा बरा खुश होईल पाहुनी
चिन्ता करू नको राणी आहे नलाला भर पृ पानी
काई हव तुला कलते मला चिन्ता करू नको राणी
आहे नलाला भर पृ पानी
काई हव तुला कलते मला चिन्ता करू नको राणी