पटपटचा सरदारा
भलतेच बावलत
माझी जवाली
आली बहराला घालू नका तुमी त्यावर घाला
तुमी कासर गडी भरा माँगडी भलत चाहिरा कट
चूड़ा मांगड्याचा हाता मधे भरला
याजतरत हात माझ धरला कट चूड़ा मांगड्याचा हाता मधे भरला
मी नाजुक बाई करू नका घाई तुम्छे दैजर साली या काट
बांगड्या भरताना करता हो चाला मला पाहुनी
मारता हो ढोला
मी गाउरान भुला पडल भुलाच बनू नका बाठेत