काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माँजे पाशी गह
काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माँजे पाशी गह
काशी गह काशी जरा बोल माँजे पाशी जरा बोल माँजे पाशी
आया माला वाटल धन्नती पांडर हाई म्या तोंडाला पासला
काशी गह काशी तुझी सवय कशी जरा बोल माँजे पाशी गह
आया माला वाटल धन्नती पाँडर हाई म्या तोंडाला पासला
काशी गह काशी जरा बोल माँजे पाशी गह
बाटली मंधी राकेल भत काईगे तुनी केले
बाटली मंधी राकेल भत काईगे तुनी केले
मला वाटल धन ते अतर है तुझा कप्राला लावला
पाना साथी चुना हाला काईगे तुनी केला
मला वाटल सक्खटी लोनीच है में पावास निलावला
हे सिनेमाची चिक्ट हाली काईगे तुनी केली
सिनेमाची चिक्ट हाली काईगे तुनी केली
दोस्ताच्या संदीन छेला लागेलीनी मज़्याबी केली
चारान्याचे तीन हाले काईग तुने केले
अहो मला वाटल धन्नते फुगच हाई में पोराना वाटले
हु हे काशी कहा काशी तुझे समझ काशी जरा पोल माजे पाशी कर
अरे काशारे काशा करो नको तमाश कस बागू तुझा आशीर
झाल