ओ शायर विनोद भूआ,
तुम्ही बोलून गेलाथ, काई बोल्लाथ माईते का?
दिश्तो भूआ हा भूण्डू,
पाणी कम चाय हो
याचार मी काई बोलतो ना ते आइका
कवीन को संगुयालाला विल्ण तुझी वाटरे
आज या शक्ति तुर्याला रंग चड़नारा है,
या नव्रा बाईको च्या भाणडनाथ,
हा नव्रा भारी पड़नारा है
माज या गान्याच्या बोलान हा बुवाच्चिड़नारा है,
आज या शक्ति तुर्याला चा सामन्याथ,
शाहीर मनुन याला में भारी पड़नारा है
जाची धिम्मत नाई चाराणी,
तासा लिहतो ये बुवाः गाणी,
तुला का सार्य मनु सांगत न्यानी,
तु तर क्याई कम माज मोरपाणी,
बिना बुड़ाची तुझी गाणी,
बिना बुड़ाची तुझी गाणी,
इती अश्टिले रतुझी वानी
जाची धिम्मत नाई चाराणी,
तासा लिहतो ये बुवाः गाणी,
शक्ति सूर्याची अंडबल बारित बुवाः भावरला,
बुवाः भावरला, भागा बुवाः भावरला,
ये उत्तर द्याईलाद मनायाला कसाहा गाबरला,
कसाहा गाबरला, बुवाः कसाहा गाबरला,
देखुन दाउतोये रागान काउतोये,
क्याला शिक विल जानी,
जाची धिम्मत नाई चाराणी,
तासा लिहतो ये बुवाः गाणी,
कशी बशी यान मोठ्या त्वार्यान केली ही पहली बारी,
केली ही पहली बारी, बाहा केली ही पहली बारी,
ये मोठ्या घरजना करून वलगना इजट गेली सारी,
इज़त गेली सारी, याची इज़त गेली सारी,
मोठ्या घरचे पोकल वासे, पाहले प्रेक्षक लोकानी,
जाजि तिम्मत नाई चाराणी,
तासा लिहतो ये बुवाः गाणी,
तुलाका सारे मनु संगत न्याणी,
तुतर्चाइ कम माझा मुरपाणी,
बिना बुडाती तुते ही गाणी,
जिती अश्णेलर तुती वाणी,
जाजि तिम्मत नाई चाराणी,
तासा लिहतो ये बुवाः गाणी,