स्वताल समुसुनी राजाची राणी
तोणान गाते ही प्रेमाची गाणी
टीबीच पेशन हे रोगाच भावल
आहो दिशतै तोणहीच माकड़ाच्यावाणी
पण जिठे पहवे तिठे बायकोच रड़गाणे आहे चालू
कदी सासु असे चालू कदी सुन बाई ही चालू
पण प्रेमाची खरी गोडी के हाथी गेवनी डांडू
नऊरा नौरी चा पाठी वरी मारी नहां डांडू
कसा मारी पहा तो जिठे बगावे तिठे मतक्याला जोर
माझा जिवाला याने लावलाई भोर त्याचा विणा मजला काही सुचेना
त्याचा विणा मजला काही सुचेना
त्याचा विणा मजला काही सुचेना
माझा जिवा मत्या वर्ती बसलाई फट्का
हाँ फट्का वर्ती
माझा जिवा मत्या वर्ती
बसलाई फट्का हाँ फट्का वर्ती
वड़चा मत्का आहे बिन गोर
लाड़ाचा मत्का देई बघा पोर
क्या जविना मदला काही सुतेना
मतका असोलहन मोठा ना पोरान कैशेची थोटा
मतका असोलहन मोठा ना पोरान कैशेची थोटा
मातीची काया मातीचा हा मतका
येतो युवर एक मारताच जटका
क्या जविना मदला काही सुतेना
मतका असोलहन मोठा ना पोरान कैशेची थोटा
हो आहे मतकाच भाव च्या मतकाच लागताच ठाव
मत्याला दादा समळाया लागताई आज न उद्या सारी गरजाई भागताई
क्या जविना मदला काही सुतेना
हो आता छोड़ू नको मतका यश्वन्ता चल मोजू नको घटका
क्या जविना मदला काही सुतेना
क्या जविना मदला काही सुतेना
जिते बगावे तीते मतकाला जोर मज़ जिवाल याने लावलाहि भोर क्या जविना मदला काही सुतेना