जिवा शिवाची बैन जोड़ा, जाईल भिगीन अखुली पुढ़ा
डोलमूराचा मानजार डोलमानजार, येगरामाचा बानजार, येगबानजार
डोलमूराचा मानजार डोलमानजार, येगरामाचा बानजार, येगबानजार
तान्या सर्जा तुह नाम जोडी
तान्या सर्जा तुह नाम चोडी, कुना हवित हाती खोडी माझा राजाद, कुना हवित हाती खोडी माझा राजाद, डौल मोराचा मानचार, डौल मानचार, एग रामाचा बानचार, एग बानचार,
दर्ती आभालाची चाका, त्याचा फुन्मेची हो गाडी,
दर्ती आभालाची चाका, त्याचा फुन्मेची हो गाडी,
शुर्व्या चंद्राची हो छोडी,
शुर्व्या चंद्राची हो छोडी,
त्याचा सर्गाची रमाडी सर्गाची माडी डोल मोराचा मानाचा डोल मानाचा एग रामाचा पानाचा एग पानाचा
जशी शंकराची माया इश्नू लक्षूमी जाराया
जशी शंकराची माया इश्नू लक्षूमी जाराया
पुड सर सर तीती जोडी
दावसारी पाथी
डावसारी पाटाचा मांडी माझा राजार डौल मूराचा मानचार एग रामाचा पानाचार एग पानाचार
डावसारी पाटाचा मांडी माझा राजार डौल मूराचा मानचार एग रामाचा पानाचार एग पानाचार
रखवल मानचा ये गरामाचा बानाचा