Lời đăng bởi: 86_15635588878_1671185229650
जायाचा हाई दत्तदर्शनाला,
पुजाचा हाई मला दत्तदेवाला,
दत्ता दत्ता गिगंबरा,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
भक्त जनन्वर करशी किरपा,
दिगंबरा दत्ता दिगंबरा,
दिगंबरा दत्ता दिगंबरा,
तुम्हारी येते दाता सुखान माझी जोड़ी बरा,
जाते हो दत्तदर्शनाला,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
तोर असे हो तुझा महिमा,
नाम ही घेता तुझी मुखाने येशी भगताँचा कामा,
जाते हो दत्तदर्शनाला,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
जायाचा हाई दत्तदर्शनाला,
उजाचा हाई मला दत्तदेवाला,
किती सांगो मी कुनाला आननद जाला यमणाला,
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật
Đang Cập Nhật